Archive for जानेवारी, 2020

मोढा बु. येथे विविध विकास कामांचे उद्घाटन.

महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी.

विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा असी मागणी राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे केली.

अधिक वाचा

विकास कामांचा शुभारंभ.

राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नातून सिल्लोड तालुक्यात सुरु करण्यात येणाऱ्या विकास कामांचा युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

अधिक वाचा

कार्यकर्त्यांची शक्ती हीच माझी उर्जा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांची शक्ती हीच माझी उर्जा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त ब्लँकेटचे वाटप.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त युवा नेते अब्दुल समीर यांच्या हस्ते नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा