
सिल्लोडच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथे भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणार्यांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्व्हे नं. १२२, १२३ मध्ये ५ …
अधिक वाचा