आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन.


सिल्लोड तालुक्यातील दीडगाव येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन करण्यात आले.