वस्त्रउद्योग उभारणीच्या हालचालींना वेग.


मंत्रालयातील दालनात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याशी सिद्धेश्वर सहकारी सूतगिरणी वस्त्रउद्योग सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली.