शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या- आ. अब्दुल सत्तार.


सरकारने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी असे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबानी व्यक्त केले.