बोरगाव बजार ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात.


बोरगाव बजार ग्रामपंचायतवर कॉंग्रेसने बिनविरोध वर्चस्व मिळविले आहे. यानिमित्त औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.