खेळणा मध्यम प्रकल्पास आमदार अब्दुल सत्तार साहेबांची भेट.

सिल्लोड शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खेळणा मध्यम प्रकल्पास आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी भेट देऊन उपलब्ध पाण्याची पाहणी केली.