प्रोजेक्ट शक्ती कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांना बळ देणार.

प्रोजेक्ट शक्ती कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.