आश्वासनानंतर सिल्लोड येथील उपोषण मागे.

सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाची लेखी पत्र घेतल्यानंतर सांगता करण्यात आली.