शेतकऱ्यांनी पाउसाचा अंदाज घेऊन पेरणी करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी पाउसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.