संतोष जाधव यांच्यासह अनेकजण कॉंग्रेसमध्ये. संतोष जाधव यांच्यासह अनेकजनांनी मुंबई येथील गांधी भवन येथे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.