स्वतः उमेदवार समजून कामाला लागावे.

sakal
सिल्लोड बाजार समिती निवडणुकीसंदर्भात सिल्लोड येथे बैठक घेण्यात आली, सर्व उमेदवारांनी आपणच स्वतः उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.