सिल्लोड येथे कॅण्डल मार्च.


कठुवा आणि उन्नाव यासह देशात इतरत्र झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ सिल्लोड येथे कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर मान्यववरांची उपस्थिती होती.