सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळा संपन्न.


सिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ जोडप्यांचा विवाह पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.