अन्वी, लिहाखेडी येथे कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.


सिल्लोड तालुक्यातील अन्वी, लिहाखेडी येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजपा सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.