अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामांचे उद्घाटन.


युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे दुघाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या करण्यात आले.