आंबेडकर जयंती उत्सहात साजरी.!

Bhaskar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले केले. बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंती निम्मित सिल्लोड येथील आंबेडकर नगरमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपले विचार मांडताना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानामुळेच आपण सार्वजण भारतीय आहोत आणि एकत्र आहोत.