आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा नागरी सत्कार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील व्यापारी संघाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.