आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी.


अवकाळी पावसामुळे सिल्लोड-सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.