आरक्षणासाठी कॉंग्रेसचे बेमुदत उपोषण.

२ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या जिल्हा व शहर कॉंग्रेसच्या चक्री उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात झाले आहे. आमरण उपोषणामध्ये सहभागी आमदार अब्दुल सत्तार साहेब तथा मान्यवर.