आ. सत्तार साहेबांकडून गरिबांना भरभरून मदत.

Anand Nagari (2)
आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे गरिबांना धान्य व गरम पांघरुणाचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकरजी पालोदकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.