एसपीएल क्रिकेट स्पर्धेत देशमुख वारियरर्स संघ विजयी.

lokmat samachar
जालना जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त नेशनल क्रिकेट क्लब यांच्या वतीने सिल्लोड येथे सिल्लोड प्रीमियर लीग (एसपीएल ) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये देशमुख वारियरर्स हा संघ विजयी झाला. सदरील संघाला आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी अब्दुल समीर, शेख फहीम उपस्थित होते.