औरंगाबाद येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण

औरंगाबाद येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर सहभागी झाले होते.