कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करावा.

Lokmat Samachar
औरंगाबाद येथे औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणूकपूर्व तयारीची बैठक महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती, कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेब, काँग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.