केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांतर्गत विविध ८०० पदांसाठी पदभरती.

Image (7)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांतर्गत विविध ८०० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.cisf.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २७ जानेवारी २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.