केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत विविध ३७५ पदांसाठी पदभरती

Image (5)
केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत विविध ३७५ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.upsc.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.