कॉन्स्टेबल ( लिपिकवर्गीय ) ७०० पदांसाठी पदभरती.

deshonati 28.02.15
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांतर्गत कॉन्स्टेबल ( लिपिकवर्गीय ) ७०० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.cisf.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १४ मार्च २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.