जलसंसाधन मंत्रालय येथे पदभरती.

Image (10)
जलसंसाधन मंत्रालय येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी १ ते ७ नोव्हेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.