जहाज परिवहन मंत्रालय येथे पदभरती.

Image (4)
जहाज परिवहन मंत्रालय येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी ११ ते १७ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक २९ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.