डिझेल लोकोमोटीव्ह वर्क्स वाराणसी येथे विविध पदांसाठी पदभरती

Image (8)
डिझेल लोकोमोटीव्ह वर्क्स वाराणसी येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक ५ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.