धुळे येथे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक.

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.