नगरसेवकांनी मोटारसायकल फेरी काढून केली जनजागृती.

Bhaskar
साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. या मोहिमेच्या समर्थनार्थ लोकसभा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरातून मोटारसायकल फेरी काढण्यात आली. नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेला शहरातील नागरिका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.