भारतीय रेल्वे बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती.

Nokari Sandarbh (4)
भारतीय रेल्वे बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांनी शेवट दिनांक १० नोहेंबर २०१४ पूर्वी आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Assistant Secretary, Railway Recruitment Board, First Floor, Metregauge, Railway Station Building Ahmadabad,- 380002 (Gujarat)