महाराष्ट्र पोस्टल सर्कल विभागामध्ये विविध २४२६ पदांसाठी भरती.

deshonnati2 18.02.15
महाराष्ट्र पोस्टल सर्कल विभागामध्ये विविध २४२६ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://www.dopmah.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १८ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.