माझगाव डॉक येथे विविध १३०२ पदांसाठी कंत्राटी तत्वावर पदभरती

Deshonnati 08.03.15
माझगाव डॉक येथे विविध १३०२ पदांसाठी कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १३ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.