शेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवा- आ. अब्दुल सत्तार.


सिल्लोड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या.