संरक्षण मंत्रालय येथे विविध १०० पदांसाठी पदभारती.

Nokari S. 16.03.15
संरक्षण मंत्रालय येथे विविध १०० पदांसाठी पदभारती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी दिनांक २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१५ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा/वाचवा व आपले अर्ज शेवट दिनांक २० मार्च २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.