सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे जल्लोष.


आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाला त्यानिमित्त सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे जल्लोष साजरा करण्यात आला.