सिल्लोड येथे ईद उत्सहात साजरी.

Anand Nagari
सिल्लोड येथे बकरी ईद सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सिल्लोड येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या.