सिल्लोड येथे शिवसेनेचे शेतकरी मदत केंद्र सुरु.


आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात व युवानेते अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्लोड येथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत केंद्र सुरु करण्यात आले.