सिल्लोड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Bhaskar
सिल्लोड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत विविध मान्यवरांची उपस्थिती होती.