सिल्लोड शिवसेना भवन येथे गरजू नागरिकांना मोफत भोजनाची व्यवस्था.

सिल्लोड तालुका शिवसेनेच्या वतीने सिल्लोड शिवसेना भवन येथे गरजू नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.