सोयगाव येथे शिवभोजन योजनेस सुरुवात.


गोरगरिबांना माफक दरात जेवण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने सोयगाव येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.