४ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेसचा मोर्चा.

Lokmat (2)
४ ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.