Archive for ऑक्टोबर, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन.

सोयगाव येथे नवरात्र महोत्सवानिमित्त सोयगाव कुस्ती महासंघातर्फे येथील पंचायत समिती मैदानावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

कॉंग्रेस सर्वसामान्य जनतेची अपेक्षा पूर्ण करणारा पक्ष- आ. अब्दुल सत्तार.

कॉंग्रेस सर्वसामान्य जनतेची अपेक्षा पूर्ण करणारा पक्ष असल्याचे मत सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पैठण येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अधिक वाचा

नेशनल इंस्टीट्यूट ऑफ पॅथॉलॉजी, नवी दिल्ली.

नेशनल इंस्टीट्यूट ऑफ पैथोलॉजी, नवी दिल्ली येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.icmr.nic.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० ऑक्टोबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी गांधीनगर.

इंडियन इंस्टीट्यूत ऑफ टेक्नोलॉजी गांधीनगर येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.iitgn.ac.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक २५ ऑक्टोबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट अहमदाबाद.

इंडियन इंस्टीट्यूत ऑफ मैनेजमेंट’ अहमदाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.iimahd.ernet.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक २५ ऑक्टोबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

राहुल गांधीची आ.अब्दुल सत्तार साहेबांशी दिल्ली येथे चर्चा.

कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी संघटनात्मक पातळीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व सध्या सुरु असलेल्या कामकाजासंदर्भात कॉंग्रेसचे नेते व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याशी चर्चा केली. यावेळी आ. कृष्णा हेगडे, आ. असिफ शेख, आशिश कुलकर्णी व पैठणचे माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक उपस्थित होते.

अधिक वाचा

पुतळा अनावरण संदर्भात पूर्वतयारी बैठक.

माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील पुतळ्याचे अनावरण येत्या १६ ऑक्टोबर २०१५ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी पैठण येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस केशवराव औताडे, आ. अब्दुल सत्तार, माजी आ. कल्याण काळे व कॉंग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये पदभरती.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.mahatransco.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १६ नोहेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

पूरग्रस्तांना मदत.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जालना लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वतीने बनकिन्होळा येथील जवळपास सत्तर पूरग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, धान्य व चादरीचे वितरण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आ. अब्दुल सत्तार …

अधिक वाचा

सिल्लोड तालुका गणेश महासंघ सन्मानित.

सिल्लोड तालुका गणेश महासंघाने मागील वर्षीचा गणेशोत्सव शांततेत साजरा केल्याबद्दल आ. अब्दुल सत्तार व पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते मंडळास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

अधिक वाचा