कॉंग्रेसच्या बेमुदत उपोषणाची सांगता.

औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाची लेखी पत्र घेतल्यानंतर सांगता करण्यात आली.