डोंगरगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.