आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली पिक पाहणी.


सिल्लोड-सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनांत नुकसान झाले. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.