गणेशोत्सव निमित्ताने शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ना.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्ताने शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांच्यातर्फे सर्व सिल्लोड वासियांना व त्याच प्रमाणे परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे.bhaskar2