ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे होणार सिल्लोड येथे मुख्य शासकीय इमारत

ना. अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्य शासकीय इमारत सिल्लोड येथे व्हावी यासाठी सतत कसोशीने प्रयत्न केले आहे आणि त्यामुळेच आज सिल्लोड येथे मुख्य शासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. पंधरा कोटी रुपयाचा निधी यासाठी मंजूर झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामे आता एकाच ठिकाणी करता येणार आहेPrashaskiya Imarat Bhoomi Poojan by Abdul Sattar MLA Sillod Prashaskiya Imarat Bhoomi Poojan by Abdul Sattar MLA Sillod